| Subject: | History/Gender Studies/Political Science |
| Title: | अहिल्याबाई होळकर: विधवा सक्षमीकरण आणि नेतृत्वाचे प्रतीक |
| Author(s): | डॉ. ज्योती सुभाषराव धायगुडे |
| Published on: | 28th February 2026 |
| Published by: | Lyceum India |
| Name of the Journal: | Lyceum India Journal of Social Sciences |
| ISSN/E-ISSN: | 3048-6513 |
| Volume & Issue: | Volume: 3, Issue: 3 |
| Pages: | 397-403 |
| Original DOI (if any): | 10.5281/zenodo.18844112 |
| Repository DOI: | |
| Abstract: | अहिल्याबाई होळकर यांना भारताच्या इतिहासात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. अहिल्याबाईंनी १८ व्या शतकात विधवापण आणि नेतृत्व यांचा अर्थच नव्याने जगाला दिला. मालवा राज्यामध्ये त्यांनी आपल्या नेतृत्वाने अनेक कल्याणकारी कार्य पार पाडली. या संशोधन लेखामध्ये अहिल्याबाईंच्या नेतृत्वशैलीचा अभ्यास करून त्यांनी पितृसत्ताक समाजात केलेल्या कार्याचा अभ्यास करण्यात आला आहे. अहिल्याबाई विधवा असूनही नीतिमत्ता, सामाजिक न्याय व लोककल्याणाकरिता आदर्श बनल्या. त्यांचे राज्य हे पारंपारिक मूल्ये आणि प्रगत विचारांचा संगम आहे. आजही महिला सक्षमीकरणाचा अभ्यास करताना त्यांच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहिले जाते. |
| Keywords: | Not available |
| | Download |