अन्न सुरक्षा योजनेची शाश्वत विकासातील भूमिका: कुपोषण एक प्रमुख समस्या

Subject:Development Studies
Title:अन्न सुरक्षा योजनेची शाश्वत विकासातील भूमिका: कुपोषण एक प्रमुख समस्या
Author(s):रेश्मा गांधी पटाईत  & प्रा. डॉ. डी. बी. नागरगोजे
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:393-396
Original DOI (if any):10.5281/zenodo.18844095
Repository DOI: 
Abstract:मानव समाजशील प्राणी आहे शेवटी समाजातच त्याचे अस्तित्व शक्य आहे. मानव ज्या समाजात राहतो जन्म घेतो तेथील संस्कृती आणि समाज त्याचबरोबर तेथील बाह्य आणि आंतरिक परिस्थिती त्यांच्या जीवनास प्रभावित करते. तेथील सामाजिक वातावरण आरोग्यासाठी अनुकूल असणे ही समाजाचे बाह्य आणि आंतरिक शांती जीवनात आणण्यास मदत करते सामाजिक परिस्थिती व सांस्कृतिक मान्यता आरोग्यासाठी नेहमीच उपयुक्त आणि प्रेरक असतात. सामाजिक वातावरण निरोगी असेल, परिसर स्वच्छ असेल तरच समाजाचे आरोग्य अबाधित राहते.
Keywords:अन्नसुरक्षा, कुपोषण, अल्पपोषण, अतिपोषण
 Download

Leave a Reply