आदर्श गाव आणि जनसहभाग

Subject:Development Studies/Public Administration/Sociology
Title:आदर्श गाव आणि जनसहभाग
Author(s):प्रा. डॉ.  ज्योती सुभाष धायगुडे & अलका प्रकाश तारे
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:404-412
Original DOI (if any):10.5281/zenodo.18844132
Repository DOI: 
Abstract:भारतामध्ये ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी आदर्श गाव योजना ही महत्त्वाची योजना म्हणून विश्वासाने बघितले जाते. या योजनेचे यश मुख्यत्वे: लोकसहभागावर अवलंबून आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग, सामूहिक निर्णय प्रक्रिया आणि सामूहिक जबाबदारी आवश्यक ठरते. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये आदर्श गाव योजनेची संकल्पना, जनसहभागाचे स्वरूप त्याचे महत्त्व, अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आलेला आहे.
Keywords:आदर्श गाव, जनसहभाग, ग्रामीण विकास, स्थानिक स्वराज्यसंस्था, लोकशाही
 Download

Leave a Reply