| Subject: | Public Administration |
| Title: | शासकीय धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रशासकीय कार्यक्षमतेची भूमिका: एक विश्लेषणात्मक अध्ययन |
| Author(s): | प्रा. भरत मधुकर नलगे |
| Published on: | 28th February 2026 |
| Published by: | Lyceum India |
| Name of the Journal: | Lyceum India Journal of Social Sciences |
| ISSN/E-ISSN: | 3048-6513 |
| Volume & Issue: | Volume: 3, Issue: 3 |
| Pages: | 824-827 |
| Original DOI (if any): | 10.5281/zenodo.18850339 |
| Repository DOI: | |
| Abstract: | प्रस्तुत शोध निबंधात शासकीय धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रशासकीय कार्यक्षमतेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. शासकीय धोरणांची यशस्वी अंमलबजावणी ही कोणत्याही लोकशाही व्यवस्थेची मूलभूत गरज आहे. धोरणनिर्मिती जितकी महत्त्वाची आहे, तितकीच तिची प्रभावी अंमलबजावणीही आवश्यक आहे. प्रशासकीय कार्यक्षमता केवळ धोरणे राबवत नाही, तर ती योग्य नियोजनाद्वारे सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देऊन सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करते. या प्रक्रियेत प्रशासकीय कार्यक्षमता निर्णायक भूमिका बजावते. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये प्रशासकीय कार्यक्षमतेची संकल्पना, तिचे स्वरूप आणि शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीत असलेले महत्त्व यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. कार्यक्षम प्रशासनामुळे धोरणांचे उद्दिष्टपूर्ती, सेवा वितरणाची गुणवत्ता आणि जनतेचा शासनावरील विश्वास वाढतो, तर प्रशासकीय दुर्बलतेमुळे धोरणे अपेक्षित परिणाम साधू शकत नाहीत. |
| Keywords: | शासकीय धोरणे, प्रशासकीय कार्यक्षमता, अंमलबजावणी, सार्वजनिक प्रशासन |
| | Download |