डिजिटल इंडिया आणि प्रशासनातील पारदर्शकता : लोकप्रशासनाचा दृष्टिकोन

Subject:Public Administration/Public Policy
Title:डिजिटल इंडिया आणि प्रशासनातील पारदर्शकता : लोकप्रशासनाचा दृष्टिकोन
Author(s):डॉ. भगवानसिंग एम. राजपुत  & अनिता सुकलाल चव्हाण
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:531-534
Original DOI (if any):10.5281/zenodo.18844689
Repository DOI: 
Abstract:डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे सार्वजनिक प्रशासनाच्या कार्य पद्धतीत लक्षणीय परिवर्तन घडून आले आहे. भारत सरकारने 2015 मध्ये सुरु केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा प्रमुख उद्देश प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी, कार्यक्रम व नागरिकाभिमुख बनवणे हा आहे. पारंपारिक प्रशासन व्यवस्थेत माहितीचा अपूरा प्रसार, प्रक्रियात्मक विलंब आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्या आढळतात. डिजिटल इंडिया अंतर्गत ई-प्रशासन, ऑनलाईन सेवा वितरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT), ओपन गव्हर्नमेंट डेटा (OGD) यासारख्या उपक्रमांमुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रस्तुत संशोधन लेखात डिजिटल इंडिया आणि प्रशासनातील पारदर्शकता यांच्यातील संबंधाचा लोकप्रशासनाच्या दृष्टीकोनातून संकल्पनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. या लेखातून डिजिटल प्रशासन हे सुशासन साध्य करण्याचे प्रभावी साधन असल्याचे स्पष्ट होते.
Keywords:डिजिटल इंडिया, ई-शासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, सार्वजनिक प्रशासन, सुशासन
 Download

Leave a Reply