डिजिटल साहित्य आणि बदलते सामाजिक संबंध

Subject:Linguistics : Marathi/Cultural Studies
Title:डिजिटल साहित्य आणि बदलते सामाजिक संबंध
Author(s):प्रा. डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:535-538
Original DOI (if any):10.5281/zenodo.18844728
Repository DOI: 
Abstract:डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगवान विस्तारामुळे साहित्यनिर्मिती, प्रसार आणि वाचनाच्या पद्धतींमध्ये मूलभूत बदल घडून आले आहेत. “डिजिटल साहित्य” ही नवी साहित्यिक संकल्पना उदयास येऊन तिने सामाजिक संबंधांचे स्वरूप, अभिव्यक्तीचे माध्यम आणि वाचक–लेखक नाते नव्याने घडवले आहे. या शोधनिबंधात डिजिटल साहित्याची संकल्पना, त्याचे प्रकार, बदलते सामाजिक संबंध आणि त्यांचे परस्परसंबंध अभ्यासले आहेत.
Keywords:Not available
 Download

Leave a Reply