प्रशासन आणि सुशासनातील सुधारणा: ई – शासन व डिजिटल प्रशासन आव्हाने व उपाय

Subject:Public Administration/Public Policy
Title:प्रशासन आणि सुशासनातील सुधारणा: ई – शासन व डिजिटल प्रशासन आव्हाने व उपाय
Author(s):डॉ. ज्योत्स्ना शेषराव नरवडे 
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:587-592
Original DOI (if any):10.5281/zenodo.18848827
Repository DOI: 
Abstract:माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सरकारमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता, जबाबदारी आणि नागरिकांना प्रदान करण्यात आलेल्या सर्व सेवांमध्ये कार्यक्षमता वाढवशविणे शक्य झाले आहे. येथे सरकार आणि शासन या दोन सज्ञांमध्ये फरक केला जातो कारण सरकारकडे एक संस्था म्हणून पाहिले जाते जे प्रशासनासाठी धोरणे, नियम आणि कायदे तयार करते तर प्रशासन ही शासनाच्या संपूर्ण प्रक्रियाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. माहिती तंत्रज्ञानातील या सर्व गोष्टीमुळे भ्रष्टाचार कमी होतो ज्यामुळे पारदर्शकता वाढते जे नागरिक केंद्रित प्रशासन बनण्यास मदत करते. नागरिकांना सर्व प्रकारच्या सोय सुविधा पुरविण्यास आधुनिक सक्षम प्रशासकीय यंत्रणां महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. या सर्व तंत्रज्ञानातील गोष्टीने नागरी सुधारणांवर आणि त्यांच्या सक्षमीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केलेले दिसून येते.
Keywords:Not available
 Download

Leave a Reply