धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये प्रशासकीय कार्यक्षमता : सार्वजनिक प्रशासनाचा संकल्पनात्मक अभ्यास

Subject:Public Administration
Title:धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये प्रशासकीय कार्यक्षमता : सार्वजनिक प्रशासनाचा संकल्पनात्मक अभ्यास
Author(s):डॉ. भगवानसिंग एम. राजपुत  & कल्पना भास्कर मिसाळ
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:556-560
Original DOI (if any):10.5281/zenodo.18848570
Repository DOI: 
Abstract:सार्वजनिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी ही शासनाच्या कार्यक्षमतेचे एक महत्त्वाचे द्योतक मानली जाते. अनेक प्रसंगी धोरणांची रचना सैद्धांतिकदृष्ट्या सक्षम असली, तरी अंमलबजावणीच्या टप्प्यावर प्रशासकीय अकार्यक्षमता, संस्थात्मक मर्यादा व संसाधनांतील अपुऱ्या व्यवस्थेमुळे अपेक्षित उद्दिष्टे साध्य होत नाहीत. प्रस्तुत लेखात धोरण अंमलबजावणीतील प्रशासकीय कार्यक्षमतेचा सखोल संकल्पनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. धोरण रचना, प्रशासकीय क्षमता, आर्थिक संसाधने, पारदर्शकता, जबाबदारी व स्थानिक प्रशासन या घटकांमधील परस्परसंबंध स्पष्ट करणारी एक संकल्पनात्मक चौकट विकसित करण्यात आली आहे. हा अभ्यास लोकप्रशासन व शासन अभ्यास क्षेत्रातील सैद्धांतिक चर्चेला बळकटी देतो तसेच भविष्यातील अनुभवजन्य संशोधनासाठी एक उपयुक्त विश्लेष्णात्मक चौकट प्रदान करतो.
Keywords:प्रशासकीय कार्यक्षमता, धोरण अंमलबजावणी, सार्वजनिक प्रशासन, पारदर्शकता, जबाबदारी.
 Download

Leave a Reply