| Subject: | Political Science/Public Administration |
| Title: | महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांतील बिनविरोध निवड पद्धत :लोकशाहीवरील परिणाम आणि राज्य निवडणूक आयोगाची भूमिका – एक अभ्यास |
| Author(s): | प्रा. डॉ. बालासाहेब किलचे |
| Published on: | 28th February 2026 |
| Published by: | Lyceum India |
| Name of the Journal: | Lyceum India Journal of Social Sciences |
| ISSN/E-ISSN: | 3048-6513 |
| Volume & Issue: | Volume: 3, Issue: 3 |
| Pages: | 704-711 |
| Original DOI (if any): | 10.5281/zenodo.18849497 |
| Repository DOI: | |
| Abstract: | लोकशाही व्यवस्थेचा पाया निवडणूक प्रक्रियेवर अवलंबून असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुका या लोकसहभाग, राजकीय स्पर्धा आणि जबाबदारी निश्चित करण्याचे प्रभावी साधन मानल्या जातात. तथापि, महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडून येण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. कायदेशीरदृष्ट्या ही प्रक्रिया वैध असली तरी लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने ती चिंताजनक ठरते.या संशोधन पेपरमध्ये महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांतील बिनविरोध निवड पद्धतीचा अभ्यास करून तिचे लोकशाहीवरील परिणाम आणि राज्य निवडणूक आयोगाची घटनात्मक व कार्यात्मक भूमिका विश्लेषित करण्यात आली आहे. हा अभ्यास दुय्यम माहितीच्या आधारे विश्लेषणात्मक पद्धतीने करण्यात आला असून, स्थानिक लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक सुधारणांवर भर देण्यात आला आहे. |
| Keywords: | बबिपवरो निवड, महािगरपाललका निवडणुका, लोकशाही, रा य निवडणूक आयोग, थानिक वरा य |
| | Download |