भारतीय लोकशाहीपुढील समकालीन राजकीय आव्हाने : एक राज्यशास्त्रीय अभ्यास

Subject:Political Science
Title:भारतीय लोकशाहीपुढील समकालीन राजकीय आव्हाने : एक राज्यशास्त्रीय अभ्यास
Author(s):डॉ. अरूण पेंटावार
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:673-682
Original DOI (if any):10.5281/zenodo.18849330
Repository DOI: 
Abstract:भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात व्यापक आणि बहुविध सामाजिक संरचना असलेली लोकशाही व्यवस्था आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांची संस्थात्मक स्थापना करण्यात आली. तथापि, २१ व्या शतकात सामाजिक, आर्थिक, तांत्रिक व राजकीय परिवर्तनांमुळे भारतीय लोकशाहीसमोर विविध स्वरूपाची आव्हाने निर्माण झाली आहेत. सदर शोधनिबंधात भारतीय लोकशाहीपुढील समकालीन राजकीय आव्हानांचा अभ्यास सामाजिक असमानता, राजकीय ध्रुवीकरण, भ्रष्टाचार, माध्यमांचा प्रभाव, संस्थात्मक स्वायत्तता आणि नागरिक सहभाग या संदर्भात करण्यात आला आहे. या अभ्यासाचा उद्देश भारतीय लोकशाहीची सद्यस्थिती समजून घेऊन तिच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना सूचित करणे हा आहे.
Keywords:भारतीय लोकशाही, समकालीन राजकारण, राजकीय आहाने, नागररक सहभाग, संविधाननक मू ये
 Download

Leave a Reply