| Subject: | Political Science |
| Title: | भारतीय राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया एक संघराज्यीय समतोल : एक विश्लेषण |
| Author(s): | प्रा. डॉ. प्रभाकर गणपतराव जाधव |
| Published on: | 28th February 2026 |
| Published by: | Lyceum India |
| Name of the Journal: | Lyceum India Journal of Social Sciences |
| ISSN/E-ISSN: | 3048-6513 |
| Volume & Issue: | Volume: 3, Issue: 2 |
| Pages: | 114-120 |
| Original DOI (if any): | 10.5281/zenodo.18797844 |
| Repository DOI: | |
| Abstract: | भारतीय लोकशाहीच्या रचनेत राष्ट्रपतींचे पद हे सर्वोच्च संवैधानिक सन्मानाचे केंद्र आहे. प्रस्तुत शोधनिबंध भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेचा सर्वांगीण आढावा घेतो. ब्रिटिशांच्या संसदीय पद्धतीपासून प्रेरणा घेऊन भारतीय संविधान निर्मात्यांनी या पदाची आणि निवडीची जी चौकट तयार केली, ती जागतिक लोकशाहीत अद्वितीय आहे. या निबंधात मतमूल्य निश्चितीचे गणित, प्रत्यक्ष निवडणुकी ऐवजी अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचे समर्थन, आणि 15 व्या राष्ट्रपती निवडणुकीच्या (2022) संदर्भात या प्रक्रियेची प्रासंगिकता तपासली आहे. केंद्र आणि घटकराज्यांमध्ये राजकीय समतोल राखण्यासाठी ही पद्धत कशी उपयुक्त ठरते, याचे विश्लेषण यात केले आहे. |
| Keywords: | निवडणूक, संघराज्यीय, भारत, समतोल |
| | Download PDF |