केंद्र–राज्य संबंध आणि भारतीय संघराज्य व्यवस्थे समोरील आव्हाने

Subject:Political Science
Title:केंद्र–राज्य संबंध आणि भारतीय संघराज्य व्यवस्थे समोरील आव्हाने
Author(s):डॉ. उमेश विठ्ठलराव खेडकर
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:474-481
Original DOI (if any):10.5281/zenodo.18844454
Repository DOI: 
Abstract:भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक तत्त्वांवर आधारलेली असली तरी तिच्या रचनेत एकात्मतेचे घटकही प्रकर्षाने आढळून येतात. विविध भाषा, धर्म, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक रचना असलेल्या भारतात शासनकारभार प्रभावीपणे चालवण्यासाठी केंद्र व राज्य यांच्यात अधिकारांचे सुयोग्य विभाजन करण्यात आले आहे. या संशोधन लेखात केंद्र–राज्य संबंधांचे विधायी, प्रशासकीय आणि आर्थिक पैलू सविस्तरपणे स्पष्ट केले आहेत. राज्यघटनेतील संबंधित कलमे, सातवी अनुसूची, आपत्कालीन तरतुदी, वित्त आयोग, जीएसटी परिषद, आंतरराज्य परिषद, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय यांच्या आधारे भारतीय संघराज्याचे स्वरूप विश्लेषित केले आहे. सहकारी व स्पर्धात्मक संघराज्यवाद या संकल्पनांच्या पार्श्वभूमीवर वर्तमान परिस्थितीचे परीक्षण केले आहे. शेवटी संघराज्य अधिक सक्षम, संतुलित आणि लोकाभिमुख करण्यासाठी शिफारशी मांडण्यात आल्या आहेत.
Keywords:Not available
 Download

Leave a Reply