सामाजिक माध्यमे आणि समाज : एक समाजशास्त्रीय अभ्यास

Subject:Sociology/Media Studies
Title:सामाजिक माध्यमे आणि समाज : एक समाजशास्त्रीय अभ्यास
Author(s):प्रा. श्रीमती. इंदू चंद्रकांत साळुंके
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:885-890
Original DOI (if any):10.5281/zenodo.18850641
Repository DOI: 
Abstract:सामाजिक माध्यमे ही आधुनिक समाजातील प्रभावी व गतिमान सामाजिक संस्था म्हणून उदयास आली आहेत. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगावर सामाजिक माध्यमांचा प्रभाव जाणवतो. सामाजिक संवाद, नातेसंबंध, सांस्कृतिक व्यवहार, राजकीय सहभाग, आर्थिक व्यवहार तसेच वैयक्तिक ओळख यामध्ये मूलभूत परिवर्तन घडून आले आहे. सदर संशोधनपत्र महाराष्ट्रातील सामाजिक माध्यमांच्या वापराचा समाजशास्त्रीय अभ्यास करते. या अभ्यासामध्ये सामाजिक माध्यमांचा सामाजिक संबंधांवर, सांस्कृतिक परिवर्तनावर, सामाजिक असमानतेवर, राजकीय सहभागावर तसेच मानसिक व सामाजिक जीवनावर होणाऱ्या परिणामांचा सखोल विचार करण्यात आला आहे. सामाजिक माध्यमांचे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही पैलू समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषित करण्यात आले आहेत.
Keywords:Not available
 Download

Leave a Reply