समानतेची नवी पहाट: स्त्री आणि युवा पिढीचा नवा दृष्टिकोन

Subject:Sociology/Gender Studies
Title:समानतेची नवी पहाट: स्त्री आणि युवा पिढीचा नवा दृष्टिकोन
Author(s):प्रा. एस एम पोकळे
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:881-884
Original DOI (if any):10.5281/zenodo.18850607
Repository DOI: 
Abstract:प्रस्तुत शोधनिबंधात आधुनिक काळातील स्त्री-पुरुष समानता आणि त्याकडे पाहण्याचा युवा पिढीचा बदलता दृष्टिकोन यांचा अभ्यास करण्यात आला आहे. पारंपारिक पितृसत्ताक मानसिकतेकडून समतावादी विचारांकडे होणारा प्रवास हा या संशोधनाचा केंद्रबिंदू आहे. युवकांमध्ये शिक्षणाने झालेली वैचारिक क्रांती आणि महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे बदललेली कौटुंबिक समीकरणे यांचे विश्लेषण यात केले आहे. प्राथमिक आणि दुय्यम माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, युवक हा समानतेचा खऱ्या अर्थाने वाहक आहे.
Keywords:Not available
 Download

Leave a Reply