भारतीय कृषी अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकास यांमधील परस्परसंबंध : एक विश्लेषणात्मक अध्ययन

Subject:Development Studies/Economics
Title:भारतीय कृषी अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकास यांमधील परस्परसंबंध : एक विश्लेषणात्मक अध्ययन
Author(s):गजानन निवृत्ती डुकरे
Published on:28th February 2026
Published by:Lyceum India
Name of the Journal:Lyceum India Journal of Social Sciences
ISSN/E-ISSN:3048-6513
Volume & Issue:Volume: 3, Issue: 3
Pages:655-663
Original DOI (if any):10.5281/zenodo.18849224
Repository DOI: 
Abstract:भारतीय अर्थव्यवस्थेची रचना ग्रामीण व कृषी प्रधान स्वरूपाची असून कृषी अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकास हे परस्परावलंबी घटक आहेत. प्रस्तुत संशोधनात कृषी क्षेत्र व ग्रामीण विकास यांमधील परस्परसंबंधांचा अभ्यास करून त्यांच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचे विश्लेषण करण्यात आले आहे. भारतातील मोठा लोकसमूह ग्रामीण भागात वास्तव्यास असून उपजीविकेसाठी कृषी व संबंधित क्षेत्रांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाची गती मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्राच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहते. कृषी व अकृषी क्षेत्रातील समन्वय, पायाभूत सोई – सुविधांचा विकास, रोजगारनिर्मिती व प्रभावी धोरणात्मक अंमलबजावणी यांच्या माध्यमातूनच शाश्वत व समतोल ग्रामीण विकास साध्य होऊ शकतो.
Keywords:कृषी अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास, कृषी कामगार, दारिद्रय.
 Download

Leave a Reply